फक्त ५,००० रुपयांची गुंतवणूक करून मिळवा तब्बल ८.५ लाख रुपये पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
आजच्या काळात प्रत्येकालाच आपले भविष्य सुरक्षित करायचे असते.(investing)मुलांचे शिक्षण, घरखर्च, निवृत्तीनंतरचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी आपण नियमित बचत करणे गरजेचे असते. पण अनेकदा पगारातून थेट मोठी गुंतवणूक करणे शक्य होत…