पाकडे सुधारणार नाहीत.. आशिया कपचे पैसे दहशतवाद्यांना देणार
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानवर दणदणीत वियज मिळवून(money)भारताने 9व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं. भारताने पाकवर 5 गडी राखून विजय मिळवल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण हा मोठा पराभव…