वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! ५ वेळा नियम मोडला तर परवाना रद्द
वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मोटार वाहन (drivers) नियम कायद्यात सुधारणा केली आहे. अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये बदल केले आहेत. १ जानेवारीपासून या नवीन…