वाईनबाबतची मोठी अपडेट समोर; तळीरामांची मोठी पंचाईत होणार
भारतात वाईन पिणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. (drinkers) पण द्राक्षापासून बनणारी ही वाईन महागणार असल्याचे एकूणच चित्र आहे. कारण बरेच महिने पडलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पन्न घटले आहे. त्यामुळे वाईनची किंमत…