सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव!
नागपूर शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर(rate) 1,05,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,470 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 86,600…