डाळींपासून शॅम्पूपर्यंत… GST कपात होऊनही वस्तूंच्या किमती जैसे थे? निर्णयाचा फायदा काय?
जीएसटी परिषदेच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीदरम्यान या करप्रणालीत (GST)काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर 400 हून अधिक वस्तूंचे दर घटले, ज्यामध्ये सामान्यांची बचत आणखी वाढवणं हा एकमेव हेतू यामागे…