‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र(Maharashtra) पहिल्या क्रमांकावर आहे. 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या असून, 25 लाख होणार आहेत. 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र…