दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ सालच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी(students) ही महत्त्वाची घोषणा असून आता त्यांच्या अभ्यासाच्या नियोजनाला…