Category: सांगली

सांगली पोलिस कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, अधिकाऱ्यांसह, कॅन्टीन व्यवस्थापकावर गुन्हा

सांगली जिल्ह्यातील पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’ (canteen)मध्ये तब्बल ७४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी…

सांगलीतील ४७ तोळ्यांच्या चोरीचा छडा उघड…

सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल ४७ तोळे सोनं चोरीला(Theft) गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र अखेर सांगली स्थानिक…

video viral:धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने मिरजेत राडा

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे शहरात (statement)तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गोंधळ माजवणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.दोन गटातील राड्यामुळे मिरज शहरात…

सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महाराष्ट्रात आणखी एका (suicide)नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे आयुष्याची अखेर केली. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरुन…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

रात्रीच्या सुमारास भरवस्तीत चोरट्यानी हैदोस घातला होता.(Attempt) घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून या थरारक घटनेत नागरिकांनी पाठलाग करत पळून…

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दांडिया (Dandiya)खेळणे म्हणजे हांडगेपणा आणि बुळगेपणा असल्याचे सांगितले.…

सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास

सोने(Gold) पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने तब्बल दोन लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याची धक्कादायक घटना मोहिते वडगाव येथे मंगळवारी (दि. 16) दुपारी घडली. या प्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात…

सांगलीत विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून वाद; तिघांनी मिळून केली तरुणाची हत्या

सांगली – अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाचा खून(murder) झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील अंकली गावात घडली. मृतक तरुणाचे नाव शीतल पाटील (वय २५) असून,…