नरेंद्र मोदींची स्तुती करणारे महेश कोठारे भाजपात जाणार…
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा भक्त आहे असं विधान केल्याने मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे सध्या चर्चेत आहेत. महेश कोठारे(Marathi actor) यांना जाहीर मंचावरुन हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया…