QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर
सध्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच WhatsApp आहे.(parents) त्याचा वापर कसा करायचा? हे सुद्धा त्यांना व्यवस्थित कळतं. बऱ्याचदा लहान मुलांसाठी त्याचे पालक घरामध्ये एक फोन ठेवतात. जेणेकरुन त्यांची वेळोवेळी विचारपुस केली…