मासिक पाळीदरम्यान त्रास होतोय? हे घरगुती आयुर्वेदिक उपाय नक्की ट्राय करा….
मासिक पाळी ही महिलांच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे,(discomfort)जी चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. परंतु बर् याच स्त्रियांसाठी, मासिक पाळी अनेक आव्हानांसह येते. या काळात त्यांना केवळ मूड स्विंग्सचा सामना…