विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा(disappointed) स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यातही खाते न उघडता आल्याने त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच,…