Author: admin

हा नेता शिंदेंची साथ सोडून ठाकरेंकडे; उद्धव म्हणाले, ‘भाजपाला झुकतं…’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं(elections) रणशिंग फुंकलं गेलं असून फॉर्म भरण्यासाठीची मुदत जवळ येत आहे. असं असतानाच स्थानिक पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. त्यातच आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला उद्धव…

दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, कोणाला दिला इशारा?

भूतानच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भयानक घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि पीडितांच्या कुटुंबांना सांत्वन व्यक्त केले. सोमवारी संध्याकाळी (१० नोव्हेंबर) घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला खूप धक्का बसला…

कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री…

कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने(Leopard) धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि…

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या होत्या. या खोट्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि अनेकांनी श्रद्धांजली संदेशही पोस्ट केले. मात्र,…

दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी

रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. कधी फळभाज्या खाल्ल्या जातात तर कधी पालेभाज्या खाल्या जातात. पण लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांची साल काढल्यानंतर…

सांगलीत मित्राचा निर्घृण खून…

सांगली शहर हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या खणीजवळील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मित्राचाच खून (murder)केल्याची ही थरारक घटना घडली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे (वय 33, रा. हनुमाननगर,…

‘या’ निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; भाजपची गोची

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कोणत्याही निवडणुकीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना…

पंतप्रधान (Prime Minister)नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर रजाणार आहेत. दोन्ही देशांतील दृढ मैत्रीच्या दृष्टीकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ११ वर्षात चौथ्यांदा पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या…

राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीत असणार ‘दिलसे’…! निवडणुकीत येणार रंगत

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात(politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. असे असताना महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राज्यस्तरीय युतीला नाशिकमधून औपचारिक…

अभिनेते जितेंद्र जागीच कोसळले; प्रार्थना सभेतील व्हिडीओ समोर…

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान यांच्या आई झरीन खान यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत करण्यात (Video)आलं होतं. या वेळी बॉलिवूडमधील…