‘कदाचित त्यामुळेच माझं नाव….’, अजित पवारांनी…
राष्ट्रवादी काँग्रेसने(Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही. याआधी अजित पवारांनी त्यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी केली होती. प्रवक्तेपदानंतर आता स्टार…