Author: admin

इंदुरीकर महाराज वादात! ‘त्या’ विधानामुळे लोकांच्या भावना अधिक चिघळल्या!

इंदुरीकर महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांच्या स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्याच्या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संगमनेरच्या वसंत लॉन्स येथे थाटामाटात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल साडेतीन…

200 कोटींचं अमिष आणि 30 कोटींची फसवणूक; सुप्रसिद्ध दिग्दर्शक व त्यांच्या पत्नीसह 8 जणांविरोधात FIR

बॉलिवूडचे अनुभवी आणि नामांकित दिग्दर्शक(director) विक्रम भट्ट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा इंदिरा आयव्हीएफ…

राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांवरून दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) सोमवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. हिंदी भाषिकांना लक्ष्य करून चिथावणी दिल्याचा आरोप असलेल्या भाषणांच्या…

पैसे काढण्यापूर्वी तुम्हीही ATM मशिनवरचं Cancel बटण Press करताय? असं केल्यानं Bank Accountला धोका?

डिजिटल ट्रान्झॅक्शनचाच वापर आता जवळपास दर दुसरी व्यक्ती करताना दिसत असली तरीही काही मंडळी मात्र ATM मधूनच रोकड काढत खर्चासाठी ती वापरण्याची सवय बाळगतात. बऱ्याच आर्थिक व्यवहारांसाठी आतासुद्धा रोकड वापरली…

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आता कर्णधारच संघाबाहेर

साऊथ आफ्रिकेविरुद्ध चालू असलेल्या टेस्ट मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे. त्यातच दुसऱ्या टेस्टपूर्वी कर्णधार शुभमन गिलच्या फिटनेसवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, ते या सामन्यातून बाहेर जाण्याची दाट शक्यता…

अल फलाह विद्यापीठ दहशतवाद्यांची फॅक्टरी?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: विविध शिक्षण संस्थांची शिखर संस्था म्हणजे विद्यापीठ होय. विविध शाखा मध्ये पदविका, पदवी ग्रहणकरणाऱ्या स्नातकांना विश्वविद्यालय तथा विद्यापीठाकडून समारंभ पूर्वक पदवी दान केली जाते.तथापि हरियाणाच्या फरीदाबाद येथील “अल…

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप

OpenAI ने AI चॅटबोट ChatGPT मध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. कंपनीने आता चॅटजीपीमध्ये ग्रुप चॅटिंग फीचरचा समावेश केला आहे. हे फीचर यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच (ChatGPT)आता चॅटजीपीटीवर देखील ग्रुप चॅटचा वापर…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना आता विवाहाचे आमिष(promise)…

लोकांना”पागल”करणारं राजकारणातलं “कागल”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या गटबाजी बद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी”कागल विद्यापीठ”असा उल्लेख केला होता. या विद्यापीठाचे कुलगुरू कोण हे मात्र तेव्हा त्यांनी सांगितले नव्हतं.पण या कागल…

कॉफीमध्ये हा घटक मिक्स करून प्या आणि मिळवा असंख्य फायदे

हिवाळा सुरू होताच कॉफीचा(coffee) सुगंध घराघरांत दरवळू लागतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण दिवसातून दोन-तीन वेळा कॉफीचा आनंद घेतात. कॉफी शरीराला उब देतेच, पण ऊर्जा वाढवण्यासही मदत करते. मात्र, कॉफीतील जास्त…