माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून
कर्नाटकातील (Karnataka)नेलमंगला येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलीस उपाधिक्षकाच्या मुलीने हुंडा, आक्षेपार्ह टिपण्णी आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप पती आणि सासऱ्यावर केले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात…