लक्ष द्या लाडक्या बहिणींनो! आचारसंहिता लागू, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (sisters)योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारकडून डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतरही पात्र महिलांच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची प्रतीक्षा वाढत चालली आहे. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू…