‘ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या
फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर (investing) आली आहे. Suryoday Small Finance Bank ने आपल्या एफडीच्या व्याजदरात बदल करत नवीन दर जाहीर केले आहेत. हे सुधारित व्याजदर…