एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहिणींचा संताप, थेट महामार्ग रोखला
भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवलाय.(furious)लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं…