सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मिसळा ‘हा’ पदार्थ आणि पहा Magic….
तूप केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. बरेच लोक ते पोळीवर टाकून डाळ आणि भाज्यांमध्ये घालून किंवा ग्रेव्हीमध्ये तापवण्यासाठी वापरतात. तुपात जीवनसत्त्वे ए, डी,…