ब्लिंकीटमागोमाग झोमॅटो, स्विगीसुद्धा बंद करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा
मागील काही वर्षांमध्ये जिथं ऑनलाईन अॅपचा वापर फक्त लहानमोठ्या (shutting) गोष्टी किंवा खाण्याचे पदार्थ मागवण्यासाठीच केला जात होता, तिथंच आता या आणि अशा अनेक अॅपच्या माध्यमातून सणावारासाठी लागणाऱ्या सजावट सामग्री,…