सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(recruitment) इंडियन बँकेची सहायक कंपनी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडबँकमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.indbankonline.com वर अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

इंडबँकेतील नोकरीसाठी तुम्ही रिलेशनशिप मॅनेजर, डिजिटल (recruitment)मार्केटिंग स्पेशलिस्ट, सेक्रेटरिएट ऑफिसर- ट्रेनी फॉर बॅक ऑफिस, डीलर फॉर स्टॉक ब्रॉकिंग टर्मिनल्स या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ४ ते ५ लाखांपर्यंत पॅकेज मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना चांगली इन हँड सॅलरी मिळणार आहे.
बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.(recruitment) या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२६ आहे. या दिवसापर्यंत उमेदवारांना फॉर्म पाठवायचा आहे. या नोकरीसाठी २१ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए मार्केटिंग, फायनान्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा दोन वर्षाता अनुभव असावा. डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट पदासाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे.

याचसोबत संबंधित फील्डमध्ये ४-५ वर्षांचा अनुभव असावा,(recruitment) सेक्रेटरिएट ऑफिसर पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे.तुम्हाला वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म हेड अॅडमिनिस्ट्रेशन, पहिला मजला Khivraj Complex I, Anna salai, Nandanam, चैन्नई-35 येथे पाठवायचा आहे.
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्