लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.(deposited) लाडकी बहीण योजनेच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात आजपासून १५०० जमा झाले आहेत. आजपासून पैसे जमा झाले आहेत. महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी पैसे येतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत आजपासूनच १५०० रुपये जमा झाले आहेत.(deposited) सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जाणार आहेत. याआधीच अनेक मंत्र्यांनी घोषणा केली होती. मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात ३००० रुपये येतील, असं सांगितलं होतं. मात्र, त्यातील एकच १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात थोडी निराशा झाली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. (deposited)याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊनदेखील पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती मिळणार आहे. याचसोबत बँकेत जाऊनदेखील तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा होती. (deposited)मात्र, याविरोधात काँग्रेसने निवडणुक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही अग्निम स्वरुपात पैसे देऊ शकत नाही, त्यामुळेच महिलांना फक्त एका महिन्याचे पैसे मिळाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर पैसे दिले जातात.
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्