अॅपवरुन रेल्वेचं तिकीट बुक करा अन् ३ टक्के डिस्काउंट मिळवा; आजपासून सुविधा सुरु
आता ट्रेनचं तिकीट बुक करताना तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. (discount) ट्रेन तिकीत बुकिंग करताना ३ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. आज म्हणजेच १४ जानेवारीपासून ही सुविधा सुरु झाली आहे. याच फायदा…