गौतमी पाटील निवडणूक लढवणार? गौतमी पाटील होणार नगरसेविका?
होय, आता गौतमी नगरसेविका होऊन लोकांची सेवा करणार असल्याचा दावा करण्यात (contest)आलाय…पण, खरंच गौतमी आता राजकारणात उतरणार आहे का…? गौतमीने डान्स सोडून आता राजकारणात प्रवेश करणार आहे का…?नृत्यांगणा गौतमी पाटील…