होय, आता गौतमी नगरसेविका होऊन लोकांची सेवा करणार असल्याचा दावा करण्यात (contest)आलाय…पण, खरंच गौतमी आता राजकारणात उतरणार आहे का…? गौतमीने डान्स सोडून आता राजकारणात प्रवेश करणार आहे का…?नृत्यांगणा गौतमी पाटील आता निवडणुकीत उतरणार आहे. नगरसेविका होऊन गौतमी जनतेची सेवा करणाराय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला…याबाबत खरी माहिती ही गौतमीच देऊ शकते…

त्यामुळे आमच्या टीमने पडताळणी सुरू केली…कारण, मुंबई,(contest) पुण्यासह 29 ठिकाणी निवडणुका आहेत…त्यामुळे गौतमी कुठून निवडणूक लढणार आहे…? खरंच गौतमी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे का…? याची माहिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी थेट गौतमीची भेट घेतली…आणि गौतमी निवडणूक लढवणार आहे का…? हे जाणून घेतलं…

गौतमी पाटील निवडणूक लढणार नाहीराजकारणात इंटरेस्ट(contest) नसल्याचं गौतमीनं सांगितलंफक्त अॅक्टिंग, डान्स, कला सादर करणारगौतमी पाटील ही कलाकार आहे…आणि ती कला सादर करून मनोरंजन करतेय…स्वत:च गौतमीने आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलंय…

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *