लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार नाहीत ₹४५००
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या नोव्हेंबरपासूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.(tension)लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते देण्यात आले. त्यानंतर आता डिसेंबर महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. तरीही…