रोज जवळपास सर्वजण गुगलचा वापर करतात. गुगलवरुन तुम्ही (interesting)कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती एका क्लिकवर मिळू शकतात. गुगलमुळे अनेक कामे सोपी होतात. दरम्यान, गुगल नेहमीच काही न काही नवीन प्रयोग करत असते. नेहमी युजर्ससाठी नवीन फीचर लाँच करत असते. यामुळे युजर्संना फायदादेखील होतो.गुगलने नुकतीच इंटरनेटवर एक नवीन ट्रिक व्हायरल केली आहे. याचे नाव आहे 67. ही फक्त एक संख्या नाहीये. यामुळे गुगल युजर्संना स्क्रिनवर काहीतरी वेगळंच पाहायला मिळणार आहे.

तुम्ही जर गुगलवर 67 नंबर टाकला तर तुमची स्क्रिन एकदम गोल-गोल फिरायला लागते. (interesting)सध्या हा ट्रेंड खूप जास्त व्हायरल होत आहे. तुम्हीहीदेखील हे ट्राय करा.गुगल प्रत्येक दिवशी आपले होमपेज हे दररोजच्या घटनेनुसार बदलते. या आकड्यांचा त्या दिवसाची काहीतरी खास संबंध असतो.जसा की 67 नंबर. 67 नंबर हा इंटरनेट स्लँग टर्म आहे.

हा नंबर टाकल्यावर तुमची न आपोआप हलू लागेल.दरम्यान, (interesting)यामुळे तुमच्या फोनला काही होणार नाही. त्यामुळे काळजी करु नका.Do a Barrel Roll हीदेखील एक ट्रिक आहे. जर तुम्ही हे गुगलवर टाइप केले तर तुमची स्क्रिन पुर्णपणे ३६० डिग्रीमध्ये फिरेल. हे गुगलच्या ईस्टर एग फीचरपैकी एक आहे. यामुळे तुमच्या फोनला कोणतेही नुकसान होणार नाही.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका