२०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरु होणार आहे.(holidays) नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांची मात्र मज्जा होणार आहे. जानेवारी महिन्यातच विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फिरायाला जण्याची आराम करण्याची संधी मिळणार आहे.

जानेवारी महिन्यात न्यू ईअर, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन अशा सुट्ट्या असणार आहे.(holidays) याचसोबत वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवारीदेखील शाळा बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात सणानुसार सु्ट्ट्या असणार आहेत. जानेवारीत शाळा जवळपास १० दिवस बंद राहणार आहेत.
जानेवारी शाळांना कधी सुट्ट्या?
१ जानेवारी- नववर्ष
२ जानेवारी- नवीन वर्ष आणि मन्नम जयंती
३ जानेवारी-हजरत अली यांचा जन्मदिन
१२ जानेवारी- स्वामी विवेकानंद जन्मदिन
१४ जानेवारी- मकरसंक्रांती
१५ जानेवारी- उत्तरायण पुण्यकार, पोंगर(holidays),मकर संक्रांती
१६ जानेवारी-तिरुवल्लुवर दिवस
१७ जानेवारी-उझावर थिरुनाल

२३ जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका