आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार?वाचा कॅल्क्युलेशन
सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे.(Pay) १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग सुरु होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार…