भारतात येण्यापूर्वीच रशियन राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, जागतिक स्तरावर खळबळ
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत.(decision)या हायप्रोफाइल भेटीसाठी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर…