लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार, महत्वाची अपडेट समोर
महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण'(instantly)योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हफ्त्याचे…