जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची गरज? 99 टक्के लोकांना माहिती नाही प्रमाण
शरीरातील हाडे, पाणी, स्नायू आणि फॅट या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपले वजन असते.(stomach)आपण जेव्हा वजन कमी करतो, तेव्हा हे सगळे घटक कमी होऊ शकतात. पण, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला शरीरातील फॅट…