उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? शिवसेना नेत्याचा मोठा सल्ला, म्हणाला त्यांनी एकनाथ शिंदेंना
विधान परिषदेतील आमदारकीच्या कार्यकाळावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते असून उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करावा, असा…