Author: admin

थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ट्रॅफिकमध्ये मोठे बदल; ‘हे’ मुख्य रस्ते आज रात्री बंद राहणार

नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने (celebrations) वाहतूक पोलिसांकडून कडक नियोजन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लष्कर…

देशावर पुन्हा दुहेरी संकट! थंडीसह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

राज्यासह संपूर्ण देशात हवामानाचा लहरीपणा सातत्याने वाढताना दिसत आहे.(cold) कुठे कडाक्याची थंडी तर कुठे मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती सध्या अनुभवायला मिळत आहे. मॉन्सून संपून अनेक महिने उलटले असले तरीही…

थर्टी फस्टला रंगणार पार्टी! मद्यविक्रीच्या वेळेत सरकारची मोठी सूट; तळीरामांची होणार मज्जाचं मज्जा

२०२५ हे वर्ष निरोप घेत असून अवघ्या काही तासांत २०२६ या नव्या वर्षाचे आगमन होणार आहे.(swing) नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मद्यविक्रीच्या…

मतदानाआधीच राज्यातील ‘या’ २ जागांवर कमळ फुललं! बिनविरोध निवड

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या (seats)राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार राजकीय हालचाली झाल्या, तर काही ठिकाणी मतदानाआधीच निकाल स्पष्ट झाला आहे.…

नवीन वर्षाची सुरुवात हुडहुडीने ! महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

उत्तरेतून थंड वारे वाहत असल्याने राज्यात वर्षअखेरीस थंडी कायम आहे, (expected)मात्र थंडीचा जोर वाढणार असून नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमानात…

गुड न्यूज! ‘या’ दिवशी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार पगारी सुट्टी…अन्यथा होणार कठोर कारवाई

राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (employees)राज्य सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदार कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला…

नवीन वर्षात ‘या’ लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद ;दर महिन्याला मिळणार नाहीत ₹१५००

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे.(permanently) लाडकी बहीण योजनेतील काही महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून अनेक लाडक्या बहि‍णींना योजनेतून बाद केले जाणार आहे. लाडकी बहीण…

मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा घरगुती गॅस सिलेंडर महागणार?

केंद्र सरकार एलपीजी सबसिडीच्या हिशोबाबाबत नव्याने विचार करण्याच्या तयारीत आहे.(discontinued) कारण सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील निर्यातदारांसोबत पुरवठ्यासाठी वार्षिक करारावर स्वाक्षरी केली आहे. आतापर्यंत सबसिडीवरील गणना, मोजणी ही सौदी…

90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स, फक्त सेटींग्स…

जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर तुम्हाला माहित असेलच की (features)हा फोन त्याच्या कॅमेरा आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहे. पण iOS मध्ये असे काही गुपित फीचर्स दडलेले आहेत, जे ९० टक्के…

चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

सध्याच्या जगात माणूसकीचे दर्शन फार कमी पाहायला मिळते.(floor) प्रत्येकजण फक्त आपल्यापुरतं बघत असतात. याच स्वार्थी जगात कुठेतरी माणुसकीचे दर्शन होते. चीनच्या गुआंगझौ शहरात अशीच एक घटना घडली आहे. एका लहान…