लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे.(permanently) लाडकी बहीण योजनेतील काही महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून बाद केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान, ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. केवायसीची प्रोसेसे ऑनलाइन आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर लगेच करा.

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. (permanently)दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. जर मुदतवाढ द्यायची असेल तर आज घोषणा होईल. परंतु जर मुदतवाढ झाली नाही तर ज्यांनी केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद केला जाईल.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करुन अपात्र महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे. (permanently)लाडकी बहीण योजनेत केवायसीद्वारे महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. महिलांच्या वडील किंवा पतीचीही केवायसी करायची आहे. याद्वारे त्यांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा
चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा
90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स,