इचलकरंजीत प्रचार शांत, पण पडद्यामागील राजकारण तापले; शक्तिप्रदर्शनानंतर गुप्त हालचालींना वेग
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज (quiet) सायंकाळी झाली. शेवटच्या दिवशी सर्वच प्रभागांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. तर काही ठिकाणी महिला मेळावे व काॅर्नर सभा घेतल्या.यामुळे…