श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची पर्यावरण पूरक प्रभात फेरी….
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल(School) मध्ये माझी वसुंधरा अभियान ६.० व “इको क्लब”अंतर्गत इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींच्या पर्यावरण पूरक घोषवाक्य बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थिनींनी…