उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
भारतीय ऑटो बाजारात अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या आहेत,(launched)ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो…