तरुणाने तोंडात पेट्रोल भरलं अन् आगीचा लोळा हवेत सोडला अन्… Video Viral
अलीकडे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाणा प्रचंड वाढले आहे. पण या हिरोगिरीच्या नादात अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. सध्या उज्जैनमध्ये एका मिरवणुकीत एक…