डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील धक्कादायक पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर…
साताऱ्यातील फलटण येथे डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या(suicide) प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आता मृत महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आला असून त्यातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या…