रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, “ठराविक वयात…”
दक्षिण आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘थामा’ चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच तिचं वैयक्तिक जीवनही…