Author: admin

पाकिस्तानच्या मैत्रीच्या शपथा धुडकावून इराणने सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं

मध्य पूर्वेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानने इराणला एक विनंती केली होती. मैत्रीचे दाखले दिलेले. पण इराणने त्यांना जे हवं तेच केलं. इराण मिडिल ईस्टमधील देशांवर सतत…

खूप मिस करतोय दादा; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणने शेअर केला Video, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाणने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी…. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान…

राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसलमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेची चर्चा सुरू आहे. योजनेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तर आता पाणंद रस्त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सेरेमनीला दिग्गजांची हजेरी,

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सानिया चंडोकसोबत त्याचा विवाह ठरला आहे. या विवाह सोहळ्यापूर्वी कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला दिग्गजांनी हजेरी लावली. सचिन…

कितीही खरेदी करा वांधा नाही; या देशात फक्त दीड रुपयांमध्ये मिळतंय एक लिटर पेट्रोल

इस्रायल, अमेरिका इराण युद्धामुळे सध्या संपूर्ण देशांमध्ये भीषण इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र जगाच्या नकाशावर असा देखील एक देशा आहे, जिथे पेट्रल, डिझेलची किंमत ही खूपच कमी आहे.…

ठरलं! शरद पवारांमुळे राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध? जाणून घ्या मतांचं गणित काय?

येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने चार नावे जाहीर केले आहेत. शरद पवारही ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.…

मध्य पूर्वेतील युद्धाचा राज्याला फटका, द्राक्ष, केळी, कांदा उत्पादक होरपळले, अपडेट काय?

इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीमालाला मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका बसला आहे. मुंबईतील मधील कंटेनरविषयी काय आहे अपडेट मध्य-पूर्वेतील युद्धाचा जगावर वाईट परिणाम होत आहे.…

कोलेस्टेरॉलची समस्या आहे? मग ही चूक टाळाच नाही तर आरोग्य

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहाराच्या सवयी, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. डॉक्टरांच्या मते, वाढलेले कोलेस्टेरॉल हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू…

 4500 Kg वजन, किंमत बघाल तर शॉक व्हॉल, जाणून घ्या

ऑडी इंडियाची आर्मर्ड लक्झरी सेडान ऑडी ए 8 एल सिक्युरिटी ही एका फिरत्या किल्ल्यासारखी आहे, जी जगभरातील नामांकित सेलिब्रिटींच्या सुरक्षा ताफ्यातील सर्वात खास कार आहे. तुम्हाला वेगळ्या सुरक्षेची गरज नसेल…

दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

बऱ्याच दिवसांपासून वारकरी परंपरेवर वाद ओढावला नव्हता. एकदाची ती कसर स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी पुण्यात बरोबर भरून काढली. त्यांच्या वक्तव्याने वारकर्‍यांमध्ये मोठा रोष आहे. काय म्हणाले गोविंददेवगिरी महाराज? समता, बंधुतेची पताका…