फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच
अनेकदा आपण घरात जास्त प्रमाणात जेवण बनवतो आणि उरलेले अन्न पुढील दिवशी वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. विशेषतः भाजी किंवा भात फ्रिजमध्ये(fridge) ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची सवय अनेक घरांमध्ये दिसून…