भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
गणेशोत्सवातील ढोल-ताशांचा गजर, पंडालांची शोभा (cymbals)आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण मन मोहून टाकते. भारतात काही प्रमुख ठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह…