१५ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर मामीचे प्रेम; लग्नास नकार दिल्याने…
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भाच्याच्या प्रेमात (love)वेड्या झालेल्या मामीने पोलीस चौकीच्या आतमध्येच हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे…