कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव
राजस्थानमधील कोटा येथेही कफ सिरपने आणखी एकाचा जीव घेतलाय. (drinking)आता कोणी लहान मुलगा नाही तर एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. खोकला आणि सर्दी झाल्यानंतर महिलेने कप सिरपचं सेवन केलं…