एका कुटुंबाची शोकांतिका! ना खंत, ना खेद कुणाला..!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गणेश उत्सवासाठी कोकणात आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत असलेल्या भोजने कुटुंबावर(family) मानवी चुकीमुळे भयानक आपत्ती कोसळली आणि काही दिवसांचे अंतर ठेवून तिघा जणांना मृत्यूच्या कराल दाढेत जावे लागले.…