Author: admin

‘या’ अभिनेत्याने दारुच्या नशेत Tabu सोबत केली होती जबरदस्ती…

४ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री(actor) तब्बू तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. तब्बू तिच्या दमदार अभिनय कौशल्यासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. चाहते तिला खूप प्रेम करत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी…

प्रसिद्ध वकीलावर मोठी कारवाई; वकिलीची सनद रद्द

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि वकील(lawyer) अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने त्यांची वकिलीची सनद रद्द केली आहे. न्यायव्यवस्था आणि इतर संवैधानिक पदांविरोधात…

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद…

यंदा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. हा आनंदमय सण गोड करण्याचे वचनही दिले होते. मात्र, दिवाळी होऊन आठवडा उलटला…

‘गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी अफेअर…’

बॉलिवूड अभिनेता गोंविदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र गोविंदा(affair) आणि सुनिता यांनी अनेकदा हे दावे फेटाळून…

अनिल अंबानींचे दिवस फिरले, राहतं 17 मजली घर जप्त

प्रवर्तन निदेशालयाने आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 3,084 कोटी रुपयांची संपत्ती अस्थायी जप्त केली आहे. ही कारवाई 31 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग…

आधी नवजात बाळाची हत्या, नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर…

मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या नवजात बाळाची हत्या केली नंतर पतीच्या प्रायव्हेट(private) पार्टवर सुद्धा हल्ला केल्याचे समोर आले आहे. बाळ केवळ २७…

SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायंस जिओच्या रिचार्ज प्लॅनबाबत(plan) सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे. यामध्ये डेटा प्लॅनपासून फक्त कॉलिंगपर्यंत अनेक…

अजित पवारांच्या पक्षाची समर्थकांना थेट तंबी, ‘विषयाच्या संवेदनशीलतेला…’

पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्या आणि मानवी(humans) संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातच शिरुरच्या पिंपळखेड येथे बिबट्याने एका 13 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याने वन खात्याच्या वाहनाची जाळपोळ करण्यात आल्याने ग्रामस्थ…

₹125 कोटी नाही तर BCCI ने भारतीय महिला टीमला दिली एवढी मोठी रक्कम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने आयोजित केलेल्या 2025 च्या महिला विश्वचषकात विजेतेपद भारतीय महिला संघाने नाव कोरलं. नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण…

6 हजारपेक्षा कमी किमतीत सर्वात स्वस्तात मिळतोय ‘हा’ अँड्रॉइड फोन

जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन(phone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता केवळ 6 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एक पॉवरफुल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध…